संभाजी महाराज – आता हे हिंदू राज्य झाले आहे

गोव्यातील हडकोळण प्रांतातील अंत्रुज येथील शिलालेखात एक वाक्य आले आहे. हा शिलालेख संभाजी राजांनी करवुन घेतला होता. यातील एक वाक्य संभाजी राजांची हिंदू धर्मा विषयी ची धारणा काय होती हे स्पष्ट करणारे आहे.

मुसलमानी अमल असताना त्या प्रांतात कर घेतला जात होता. संभाजी राजे यानी फोंडयाचा अधिकारी धर्माजी नागनाथ यास 22 मार्च 1688 रोजी कळवले आता हे ” हिंदूराज्य ” झाले आहे त्यामुळे येथील सगळे कर आता त्वरित बंद करावेत.

अरे बापरे संभाजी राजांनी हिंदू हा शब्द वापरलाय किती घोर अन्याय केला आहे त्यांनी आतच्या फेक्युलर आणि फुरोगामि म्हणवून घेणार्यांवर. घोर अन्याय घोर अन्याय

image

Advertisements

5 Responses to संभाजी महाराज – आता हे हिंदू राज्य झाले आहे

  1. गोविंद इनामदार says:

    जय शिवराय प्रनव भाऊ

    Like

  2. रवींद्र भालेकर says:

    छान, या शिलालेखाचे सविस्तर भाषांतर मिळेल काय?

    Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: