शिवाजी राजे – तुमची बिरुदे आम्हास दया व आमची बिरुदे तुम्ही घ्या
सप्टेंबर 30, 2015 2 प्रतिक्रिया
जेजुरी येथे गुरवांचा तंटा सुरु होता यामधे चिंचवडकर देवांनी हस्तक्षेप केला याची तक्रार जेजुरीचे कान्हा कोळी आणि सूर्याजी घडसी यांनी महाराजांकडे तक्रार केली. चिंचवड करांचा हा हस्तक्षेप पाहुन महाराज चिडले आणि म्हणाले ” तुमची बिरुदे आम्हास दया व आमची बिरुदे तुम्ही घ्या ”