संभाजी राजे – मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे

श्री रामदास स्वामी यानी चाफळ येथे सुरु केलेल्या राम नवमी उत्सवास कोणाचा ही त्रास होता कामा नये यासाठी संभाजी राजांनी 28 ऑक्टो 1682 रोजी तेथील अधिकार्यास सक्त ताकीदीचे पत्र लिहले आहे.

सदर पत्रात संभाजी राजे म्हणतात ” यात्रेच्या वेळी मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे यैसे करुन श्री गोसावी यांचे स्थल आहे ”

वाचनार्यानी आता स्वाताच वाचून ठरवावे सदर पत्र खाली दिलेच आहे. नाहीतर  डावे-उजवे, फेक्युलर, फुरोगामि आजकाल शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना नको ती लेबल लावतच सूटलेत.

image

2 Responses to संभाजी राजे – मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे

 1. arunaerande says:

  नमस्कार
  मी आपल्या पोस्ट्स आवडीने वाचते. तुमचा खोल अभ्यासामुळे सत्य बाहेर येते.
  मला एक विचारायचे होते, अऔरंगाबादचे आधीचे नाव काय होते?
  with regards.
  अरुणा एरंडे.

  Like

  • Umesh Joshi says:

   अरुणा ताई नमस्कार….
   आपण आमच्या वाचक आहात हे जाणून आनंद जाहला….
   औरंगाबाद चं नाव “खडकी” होत. शहाजहानने औरंगजेबाची दक्षिण सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमणूक केल्या नंतर मुघलांचे दक्षिणेतील द्वार “बुऱ्हानपूर” येथे न थांबता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्याने ह्या शहराचे नाव औरंगबाद असे ठेवले….
   ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद….

   Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: