शिवाजी महाराज – बहादुरखान तो पेंडीचे गुरु आहे

शिवाजी राजांच्या पराक्रममुळे त्रस्त झालेल्या औरंगजेबाने त्याचा दुधभाऊ बहादुरखान कोकलताश याला राजांवर स्वारी करण्या साठी नेमले ही बातमी शिवाजी राजांना समजताच राजे म्हणाले ” बहादुरखान पेंडीचे गुरु आहे त्याचा गुमान काय आहे ? त्याला मुलखात यावयास दोन वर्षे लागतील ”

image

2 Responses to शिवाजी महाराज – बहादुरखान तो पेंडीचे गुरु आहे

 1. Ravi Jadhav says:

  पेंडीचे गुरु म्हणजे काय?

  Like

  • पेंडीचे गुरु म्हणजे आयते गुरासारखे रवंथ करीत पेंड्या खात वेळ घालवणे.
   म्हणजे बहादूरखान नुसता आयत्या येणाऱ्या रसदेवर मजा मारीत बसतो, त्याच्या कडून काम होणार नाही !

   Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: