शिवाजी महाराज – आमच्या ह्या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणे सुद्धा कठीण आहे.
सप्टेंबर 11, 2015 3 प्रतिक्रिया
शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या सरदाराला एक खरमरित पत्र लिहले यात शिवाजी महाराज म्हणतात ” गेली तिन वर्षे बादशाहाचे सरदार आमचा प्रदेश काबिज करण्यासाठी येत आहेत, आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे. मग प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ”
artical kontya book madhe aahe
LikeLike
Shivakalin Patra sar sangrah.
LikeLike
मित्रांनो नमस्कार,
जरा विषयांतर आहे तरीही इथे नमूद करावेसे वाटते म्हणून विचार सादर :
काही काळापुर्वी माझ्याकडून एक असेच खरमरीत भाषेतील पत्र पाठवले गेले होते.
अगस्त्य, कौशिक, महाशिव आदि महर्षींच्या कथनातून ताडपट्टीवर कोरलेले व्यक्तींच्या नावाचे पुरावे प्रत्यक्ष अनुभव घेऊन न पाहता, आम्ही यांव करू त्यांव करू म्हणून प्रत्यक्षात काहीही न करता नाडीग्रंथांना नावे ठेवली जात होती. तेव्हा अशा कल्पनेच्या घोड्यावर बसून आम्ही जिंकलो म्हणायला लाज कशी वाटत नाही?
या अर्थाचा मजकूर होता.
अधिक माहितीसाठी नंतर सांगता येईल… असो.
हे वरील पत्र लिहून महाराजांच्या खणखणीत स्वभाव उठून दिसतो.
LikeLike