शिवाजी राजे – हिंदूधर्म संरक्षणासाठी फार प्रयत्न केले पाहिजेत
सप्टेंबर 16, 2015 3 प्रतिक्रिया
शिवाजी राजे – हिंदूधर्म संरक्षणासाठी फार प्रयत्न केले पाहिजेत
1) ” तुर्काचा जबाब तुर्कितच दिला पाहिजे ”
2) ” दक्षिण देशांच्या पटावरुन इस्लामचे नाव धुवून टाकले पाहिजे
वरील सर्व वाक्य शिवजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याला लिहलेल्या पत्रात आलेली आहेत.
शिवकालीन पत्र सार संग्रह खंड 1 क्रमांक 1042 मुद्दामुनाच् संदर्भ देतो आहे खात्री करुन घ्यावी.
Original patrachi copy milel ka? Tumhi dileli mahiti atyant mahatwachi ahe
LikeLike
हि पत्रे वाचून कि स्पष्ट समजते कि शिवाजीची भूमिका हिंदू धर्मरक्षण हि होती. तरीही शिवाजीला सर्वधर्म समभावात बसवायचा खटाटोप करतात का माणसे ? काही कळत नाही . हिंदू धर्म रक्षक म्हणजे इतर धर्मांचा तिरस्कार खचितच नाही. कॉंग्रेस सरकारने आणि डाव्या लोकांनी इतिहासाची भयंकर वाट लावली आहे . राजपूत लोकांना महाराजांची हि भूमिका वेळे मध्ये समजली असती तर आज इतिहास वेगळा असला असता . मिर्झा राजा जयसिंग सारखा मोठा माणूस मोठा यज्ञ करून घेतो , पण करतो कि मी शिवाजी नेस्तनाबूत करूनच येइन. शोकांतिका आहेत या भारताच्या . मिर्झा राजा जयसिंगचे एवढे वजन होते औरंगजेबाकडे कि वेळप्रसंगी त्याने राजघराण्यातल्या एका माणसाला छड्या मारण्याची शिक्षा दिली होति. प्रत्यक्ष मुघल राजपुत्रांना त्याने शासन केले आहे. हा माणूस महाराजांना सामील झाला असता तर मुघल तेव्हाच संपले असते.
LikeLike
भेट दिल्याबद्दल धन्यवाद किरणजी !
LikeLike