या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही

मुघल, कुतुबशाही,आदिलशाही यांच्या सोबत संघर्ष करुन शिवाजी राजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करवुन घेतला याचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो ” या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही ”

image

4 Responses to या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही

 1. Ashish Bhamare says:

  नमस्कार ,

  मी आपला ब्लोग नियमित वाचतो . आपण कोणते पुस्तक चे फोटो ताकालता हे सांगू
  शकाल का ?

  Like

 2. EVEN ZHANG says:

  खूप सुंदर माहिती , कृपया हे कोणते पुस्तक आहे हे सांगू शकाल का ?

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: