अपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव
जुलै 27, 2016 यावर आपले मत नोंदवा
इतिहास प्रेमी रसिकहो !
नमस्कार,
YouTube वरील आमच्या Channel च्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीसमोर इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय.
प्रस्तुत आहे अपरिचित इतिहास या आमच्या मराठी मालिकेतील भाग दुसरा – १० महत्वाच्या घडामोडी : पेशवा माधवराव.
आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !
आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!
धन्यवाद.