शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र
ऑगस्ट 23, 2016 2 प्रतिक्रिया
शिवाजी राजांचा सगळ्यात उत्तम गुण कुठला? तर ते लोकनेते होते. प्रत्येक माणसाला त्यांनी आपलेसे करून त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. शिवाजी महाराज आणि बारा मावळाचे देशमुख कान्होजी जेधे यांचे संबंध किती दृढ होते हे खालील पत्र वाचल्या नंतर समजून येते. यात शिवाजी महाराज म्हणतात “पहिले पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे” सदर पत्र हे कान्होजी जेधे आजारी आसल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना पाठवले होते.

शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र
Original copy mala kuthe pahayla milel
LikeLike
म्हणून तर राजांना जाणता राजा म्हणतात
LikeLike