छत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण
सप्टेंबर 28, 2016 यावर आपले मत नोंदवा
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील वतानाबद्दल भूमिका खूप ठाम होती. ज्याचा हक्क सिद्ध होईल त्यालाच तो हक्क मिळाला पाहिजे ही महाराजांची नेहमीच भूमिका होती.
असाच एक निवडा करताना शिवाजी महाराज म्हणतात “स्वामी धाकुटपणा पासून या देशात आहेत. मिरासदार कोण व गैर मिरासदार कोण हे जाणताती व माणसाचे माणूस ओळखतात”.
महाराज स्वतः जातीने निवाड्यात कसे लक्ष घालत हे या पत्रावरून सिद्ध होते.

शिवाजी राजांचे वतन विषयक पत्र