प्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान
जानेवारी 30, 2017 १ प्रतिक्रिया
जेष्ठ इतिहास संशोधक श्री निनाद बेडेकर यांचे प्रतापसूर्य बाजीराव यांच्या चरित्रावर दिलेले हे दुर्मिळ व्याख्यान तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत. सदर व्याख्यान हे जनसेवा समिती विले पारले, मुंबई यांच्या द्विदशकपूर्ती निमित्त २००८ साली निनाद काकांनी दिले होते. हे व्याख्यान प्रदर्शित करण्याची परवानगी दिल्याबद्दल जनसेवा समितीचे आणि श्री पराग लिमये यांचे खूप खूप आभार.
श्री. निनाद बेडेकर यांच्यासारख्या जेष्ठ इतिहास संशोधकाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न…!!
आमच्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राइब करा –
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg
Dear Mr Pranav / Mr Umesh / Mr kaustubh
Your site is excellent and useful for a person like me , who is a History lover and presently studying maratha history – Bajirav I
.
Where is Palkhed located ? Near Nashik – as shown in Google Map or near Aurangabad ?
Madhav karbelkar
LikeLike