महाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज
फेब्रुवारी 3, 2017 यावर आपले मत नोंदवा
शिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते.
मुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते.
सदर पत्र शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहलेले आहे. यात महाराजांची वाक्य बरेच काही सांगून जातात.
कामास हैगै न करणे, कामास एक घडीचा दिरंगा न करणे, आपल्या जागी तुम्ही हुशार असणे.