गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज..
जून 22, 2017 यावर आपले मत नोंदवा
अपरिचित इतिहास भाग १४ : गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज..
छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन अनेक विशेषणांनी केले जाते, त्यातीलच एक म्हणजे “गोब्राह्मणप्रतिपालक”. शिवाजी महाराजांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक म्हणून अनेक समकालीन उत्तरकालीन साधनांमध्ये आला आहे. आज आपण या video मधून हे उल्लेख ससंदर्भ पाहणार आहोत.
हा video पाहण्यासाठी खालील लिंक वर click करा.
https://youtu.be/BJED7qEnnnA
आमचा channel subscribe करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg