सिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र
डिसेंबर 5, 2017 2 प्रतिक्रिया
नमस्कार
दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०१७ रोजी “इतिहासाच्या पाऊलखुणा” समूहाने आयोजित केलेल्या “एक रात्र सिंहगडावर” या कार्यक्रमांतर्गत डॉ. सचिन जोशी यांनी दुर्गप्रेमींना व इतिहासाची आवड असेलेल्या उपस्थितांना सिंहगड एका वेगळ्या अभ्यासपूर्ण दृष्टीकोनातून दाखवला. एक रात्र सिंहगडावर कार्यक्रमातील सिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र समजावणारा व्हिडिओ. ही अभ्यासपूर्ण माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा.
हा video पाहण्यासाठी या लिंक वर click करा.
https://www.youtube.com/watch?v=tRpyPS4narI
आमचा channel subscribe करण्यासाठी या लिंक वर click करा.
https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg
सिंहगडावर नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा हात गमवल्याची जागा असा बोर्ड लावलेला आहे, पण काही जणांचे म्हणने कि ती सती शिळा आहे. यावर माहिती हवी आहे.
खरच ती जागा बोर्ड नुसार योग्य आहे का?
LikeLike
ती सती शिळाच आहे. धन्यवाद.
LikeLike