१७६३ साली निजामला मराठा सैन्याने राक्षसभुवन येथे हरवले. निजामाचे सैन्य विठ्ठल सुन्दर परशुरामींच्या नेतृत्वात लढत होते जे या युद्धात मारले गेले. सूर्योदयानंतर मराठा सैन्याने भर पावसात ही लढाई केली होती. राजनीती, युद्धकला आणि शौर्य ह्यांचा संगम असलेली ही लढाई. सादर आहे आम्ही घेतलेला राक्षसभुवनच्या लढाईचा संक्षिप्त मागोवा !
कोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ.
हुबळीहून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर कोप्पळ हे गाव लागते. कोप्पळ गावाला जैनांचे तीर्थक्षेत्र म्हणून आज ओळख आहे, परंतु त्याची मुख्य ओळख प्राचीन किल्ला आहे ज्याला गावातील लोक कोप्पळचा कोट म्हणतात.मराठ्यांचा एक वीर नागोजी जेधे इथे धारातीर्थी पडला होता. पाहूया कोप्पळचे दुर्गतीर्थ.
#MarathaHistory #Koppal #NagojiJedhe
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.