शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार
जून 18, 2020 यावर आपले मत नोंदवा
शतकांची गुलामगिरी मोडून शिवछत्रपतींनी सार्वभौम सिंहासन स्थापन केले.
शिवराज्याभिषेक ही घटना त्यावेळच्या राजकराणला हादरा देणारी घटना होती.
घनश्यामदास सराफ कॉलेज येथील मराठी वाङ्मय मंडळात हयाविषयी बोलण्याचा योग आला.
शिवराज्याभिषेकचे महत्त्व आणि घडलेली स्थित्यंतरे जाणून घेऊया.