The Story of Fraam – When the Maratha Navy defeated British Navy

Please checkout today’s video and do subscribe to our English Channel.

The courageous story of the Maratha navy and the battle of Vijaydurg , When the Marathas defeated British Navy. This is the story of Fraam and how the Marathas defeated it!

मस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२

मस्तानी – थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्यासोबत एकाच श्वासात नेहमी घेतले जाणारे नाव. अखेर कोण होत्या मस्तानी बाईसाहेब? केवळ एक कंचनी? की सिनेमात दाखवल्या प्रमाणे युद्धभूमीवर लढलेल्या सेनानी? समकालीन पुरावे ह्याबद्दल शतकांपासून मौन बाळगून आहेत. आज अपरिचित इतिहास ह्या मालिकेत आपण बांदा संस्थानाची स्थापना ज्यांच्या शाखेपासून झाली त्या मस्तानीबाई ह्यांचा मागोवा घेणार आहोत.

The life and times of Chhatrapati Shivaji Maharaj

Do you wish to know about the complete life of shivaji maharaj in less than 20 mins?
Check out this timeline video based on complete facts, The life and times of Chhatrapati Shivaji Maharaj

मंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे

राज्य वाढवणे म्हणजे माणसे जोडणे. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे.

आजचा व्हिडिओ आहे माणसे जोपासण्याची कला अवगत असलेल्या छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांच्यावर. पाहूया त्यांची २ सांत्वन पत्रे.

 

 

मंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी

“बादशाहस जे सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे, याचे उपाय २. दिल्लीवर चालून जावे अथवा सादतखान बुडवावा” आणि बाजीराव रामनवमीच्या दिवशी दिल्लीवर चालून गेले. जाणून घ्या बाजीराव पेशवे ह्यांच्या दिल्ली स्वारी विषयी.

थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी चिमाजी अप्पा ह्यांना लिहिलेले हे ते ऐतिहासिक पत्र –

Bajirao to Appa about delhi swari1

बाजीरावांचे चिमाजी अप्पा ह्यांना गेलेले पत्र

%d bloggers like this: