मंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी
जुलै 2, 2020 यावर आपले मत नोंदवा
“बादशाहस जे सत्य वाटले ते मिथ्या केले पाहिजे, याचे उपाय २. दिल्लीवर चालून जावे अथवा सादतखान बुडवावा” आणि बाजीराव रामनवमीच्या दिवशी दिल्लीवर चालून गेले. जाणून घ्या बाजीराव पेशवे ह्यांच्या दिल्ली स्वारी विषयी.
थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी चिमाजी अप्पा ह्यांना लिहिलेले हे ते ऐतिहासिक पत्र –

बाजीरावांचे चिमाजी अप्पा ह्यांना गेलेले पत्र