लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का? – अपरिचित इतिहास – भाग ३४

लाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.

लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का?

अधिक माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ – https://amzn.to/2QgF2xA मध्ये उपलब्ध.

दिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३

शिवकाळात महाराष्ट्रातील गावागावात असणाऱ्या गोतसभा नामक न्यायव्यवस्थेमार्फत न्यायनिवाडा होत असे आणि या न्यायनिवाड्यामध्ये न्याय देण्यासाठी वापरली जाणारी ‘दिव्य’ ही एक वेगळी पद्धत होती. या दिव्य पद्धतीचा मागोवा घेण्याचा आमचा हा प्रयत्न.

कौन था औरंगज़ेब?

क्या कोई शातिर राज्यकर्ता? कोई सफल शासक? या एक धर्मांध जुल्मी क्रूरकर्मा बादशाह?
जिसने अपने ज़िदके कारण पुरे मुगलिया सल्तनत को दावपे लगाया और उसके पतन के लिए कारण बना | ये है बादशाह औरंगज़ेब की कहानी!

मंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ

मराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती? हा प्रश्न सध्या अनेकांनी सध्या विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.

व्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेली पत्रे –

1. शिवाजी महाराज – आज्ञापत्र 

2. संभाजी महाराज – रजपूत रामसिंग ह्यांना लिहिलेले पत्र 

3. पेशवे बाजीराव – बादशहला मागणी 

4. पेशवे बाजीराव – मथुरा व्यवस्था 

5. नानासाहेब पेशवे – गया व कुरुक्षेत्र कर माफी 

6. नानासाहेब पेशवे – काशी, अयोध्या, प्रयाग घ्यावे 

7. माधवराव पेशवे – मृत्यूपत्रातील कलमे 

८. नाना फडणवीस ह्यांना आलेले पत्र – मथुरा वृंदावन सरकारात आले 

९. देवी अहिल्याबाई होळकर – देवालये, घाट नुतनीकरण 

१०. नाना फडणवीस ह्यांचा महादजी तगादा – विश्वेश्वर देवालय मुक्त करावे 

११.  सेतुपती ह्यांचे बाजीराव रघुनाथ ह्यांना पत्र – उत्तर दक्षिण पुण्यक्षेत्रे गेली ती घेणे. 

रायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख

नमस्कार,
Vertical Videos ह्या प्रकारात पदार्पण करण्याच्या आपण ह्या नवीन सिरीज द्वारे प्रयत्न करत आहोत.
थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्याचा आपला हा प्रयत्न – #MHSHORTS
२ मिनिटात जाणून घेऊया रायगड वरील औरंगजेबाच्या शिलालेखाविषयी जो कधी बसवलाच गेला नाही!

ब्लॉग फॉलो करणार्‍या आमच्या सर्व मित्रांसाठी सोबत हा लेख देखील देत आहोत. High Resolution PDF Available Here.

औरंगजेबाचा शिलालेख

औरंगजेबाचा शिलालेख

धन्यवाद !

 

%d bloggers like this: