रायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख
ऑगस्ट 1, 2020 2 प्रतिक्रिया
नमस्कार,
Vertical Videos ह्या प्रकारात पदार्पण करण्याच्या आपण ह्या नवीन सिरीज द्वारे प्रयत्न करत आहोत.
थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्याचा आपला हा प्रयत्न – #MHSHORTS
२ मिनिटात जाणून घेऊया रायगड वरील औरंगजेबाच्या शिलालेखाविषयी जो कधी बसवलाच गेला नाही!
ब्लॉग फॉलो करणार्या आमच्या सर्व मित्रांसाठी सोबत हा लेख देखील देत आहोत. High Resolution PDF Available Here.

औरंगजेबाचा शिलालेख
धन्यवाद !
Pl upload good quality high DPI image, this image is not readable.
LikeLike
High Res PDF Link Attached in the article.
LikeLike