दिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३
ऑगस्ट 13, 2020 यावर आपले मत नोंदवा
शिवकाळात महाराष्ट्रातील गावागावात असणाऱ्या गोतसभा नामक न्यायव्यवस्थेमार्फत न्यायनिवाडा होत असे आणि या न्यायनिवाड्यामध्ये न्याय देण्यासाठी वापरली जाणारी ‘दिव्य’ ही एक वेगळी पद्धत होती. या दिव्य पद्धतीचा मागोवा घेण्याचा आमचा हा प्रयत्न.