लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का? – अपरिचित इतिहास – भाग ३४
ऑगस्ट 24, 2020 यावर आपले मत नोंदवा
लाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.
अधिक माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ – https://amzn.to/2QgF2xA मध्ये उपलब्ध.