डीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन
सप्टेंबर 25, 2020 यावर आपले मत नोंदवा
एक समकालीन नकाशा इतिहासावर कसा प्रकाश टाकतो जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात. प्रस्तुत आहे महाराजा यशवंतराव होळकर ह्यांच्या डीगच्या लढाईचा नकाशा.
नकाशा – https://militarymaps.rct.uk/sites/default/files/collection-online/0/4/669211-1490010425.jpg