खर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795
ऑक्टोबर 1, 2020 यावर आपले मत नोंदवा
सर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.