स्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६
ऑक्टोबर 9, 2020 यावर आपले मत नोंदवा
मध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.
व्हिडिओत आलेले उल्लेख –





