स्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७

ज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.

4 Responses to स्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७

 1. विश्वशील साठे says:

  आमच्या एका पूर्वजांना सेनाबारासहश्री ही पदवी होती। याचा नेमका अर्थ कोणी सांगू शकेल का ?

  Like

 2. Shashioak says:

  एका महत्त्वाच्या विषयावर एकत्रित माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  मिलिटरीचे धोरण आणि संचलन टाईम आणि स्पीड यावर आधारित असते. घोडेस्वार हे मध्य युगीन काळापर्यंत युद्ध कलेच्या क्षेत्रात यामुळेच प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावून होते.
  महाभारत कालीन युद्ध समरात रथांचे महत्व होते ते कमी होत जवळजवळ नष्ट झाले. सेरेमोनियल बग्गी किंवा स्त्रियांना नेण्यासाठी काही वेळा वापरात ते असावेत. रथांच्या बोजड चाकांना गती यायला रस्ते रुंद आणि खड्डे नसलेले असावे लागत. घोडेस्वारीत ती गरज नसते. असो.
  एक महत्वपूर्ण भाग सामान्यतः बोलला जात नाही. तो जनावरांची पैदास, संगोपन, माणसाळवणे, युद्धासाठी तयार करणे, म्हातारी झाली की वजन व्हायला उपयोगात आणली जाणे. यासाठी नोकर माणसे, लागणारे कातडी व धातूचे सामान तयार करणाऱ्या नोकरांचा समावेश. सॅडल बैठक, लगाम, पट्टे व नाल, रिकीबी, अन्य लोखंडी सामान, खानपान, जखमींवर उपचार व्यवस्था यावर प्रकाश टाकला जावा.

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: