तलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords
जुलै 3, 2021 यावर आपले मत नोंदवा
विजयोन्मुख राष्ट्रांचा उदय होतो तो तलवारींच्या खणखणाटात. मराठा राज्यही त्याला अपवाद नाही. आज जरी तंत्रज्ञानाची कास धरून शस्त्र निर्मिती खुप पुढारली असली तरी आजही देशाचे सैनिकी संचलन होते तेव्हा दलाचा नेता हा तलवार धरूनच सलामी देतो. आज आपण जाणून घेऊया ह्याच तलवारीच्या इतिहासा विषयी.