राणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी
जुलै 19, 2021 यावर आपले मत नोंदवा
मराठेशाहीचे स्वामिनिष्ठ शूरसेनानी राणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथि. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र जयाजी शिंदे ह्यांनी स्मारक उभी करण्याची आज्ञा दिली त्या पत्रात कोटा इथून उत्तम कारागीर मागविण्यात आले होते. विनम्र अभिवादन.
