The Battle of Kharda – 1795
नोव्हेंबर 8, 2020 यावर आपले मत नोंदवा
Battle of Kharda was the last battle fought by all the Maratha chiefs together with one heart and one cause against the Nizam of Hyderabad in 1795.
।। महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ।।
नोव्हेंबर 8, 2020 यावर आपले मत नोंदवा
Battle of Kharda was the last battle fought by all the Maratha chiefs together with one heart and one cause against the Nizam of Hyderabad in 1795.
ऑक्टोबर 30, 2020 यावर आपले मत नोंदवा
शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.
राजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.
ऑक्टोबर 16, 2020 १ प्रतिक्रिया
ज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.
ऑक्टोबर 9, 2020 यावर आपले मत नोंदवा
मध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.
व्हिडिओत आलेले उल्लेख –
ऑक्टोबर 1, 2020 यावर आपले मत नोंदवा
सर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.
सप्टेंबर 25, 2020 यावर आपले मत नोंदवा
एक समकालीन नकाशा इतिहासावर कसा प्रकाश टाकतो जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात. प्रस्तुत आहे महाराजा यशवंतराव होळकर ह्यांच्या डीगच्या लढाईचा नकाशा.
नकाशा – https://militarymaps.rct.uk/sites/default/files/collection-online/0/4/669211-1490010425.jpg
सप्टेंबर 16, 2020 यावर आपले मत नोंदवा
नमस्कार !
Graphy – ह्या नवीन येत असलेल्या App वर Maratha History Team चे ‘वीर मराठे’ https://share.graphyapp.co/iQ14 हे व्हिडिओ स्वरुपातील पुस्तकाचे पहिले प्रकरण आता उपलब्ध आहे.
२४ तासाकरिता हे सर्व लोकांसाठी खुले असेल. आपले अभिप्राय नक्की कळवा !
सप्टेंबर 3, 2020 यावर आपले मत नोंदवा
१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते? औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले? जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.
सप्टेंबर 1, 2020 यावर आपले मत नोंदवा
जवहार गज हा शिंद्यांचा हत्ती विशेष होता तो आणि त्याचा शूर माहूत बडे खान ह्याची गोष्ट !