शिवाजी राजे – साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा.
नोव्हेंबर 15, 2015 यावर आपले मत नोंदवा
स्वराज्यात शिवाजी महाराज साहूकार यांना किती महत्व देत याचा हा उल्लेख.
।। महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ।।
नोव्हेंबर 15, 2015 यावर आपले मत नोंदवा
स्वराज्यात शिवाजी महाराज साहूकार यांना किती महत्व देत याचा हा उल्लेख.
नोव्हेंबर 1, 2015 3 प्रतिक्रिया
राज्य चालवत असताना वतन देन्या संबधी शिवाजी महाराजांचे धोरण किती कड़क होते हे खालील उतारा वाचून प्रत्यय येतो
ऑक्टोबर 23, 2015 यावर आपले मत नोंदवा
राजाला स्वताचे राज्य चालवताना किती बारीक़ बारीक आघाड्यांवर लक्ष ठेवावे लागते याचा उत्तम आदर्श शिवाजी राजांनी घालून दिलेला आहे.आपल्या राज्यात सावकार लोकांबद्दल आणि दुसऱ्या राज्यातील सावकार यांच्या बद्दल कशी वागणूक ठेवावी हे वरील उल्लेखात दिलेच आहे.
ऑक्टोबर 15, 2015 यावर आपले मत नोंदवा
किल्ल्या वरील पाण्याचे नियोजान कसे करावे, त्याबाबात काय उपाय योजना कराव्यात,संकट समयी त्यावर मात कशी करावी हे शिवाजी राजांनी 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. एक राजा किती काटेकोर नियोजन करतो याचे उदाहरण म्हणजे शिवाजी राजे
ऑक्टोबर 6, 2015 यावर आपले मत नोंदवा
सर्व वाचकानि फोटो मधे दिलेला उतारा वाचावा आणि मग आपली मते नोंदवावी
धर्माच्या आणि राज्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांचे धोरण किती कडक होते हे रामचंद्र पंत आमात्य यानी लिहून ठेवले आहे आवर्जून वाचाण्या जोगे आहे.
सप्टेंबर 27, 2015 यावर आपले मत नोंदवा
रामचंद्र अमात्य यांनी शिवाजी राजांची स्वराज्य साधनेची जी निति होती ती आज्ञापत्रात लिहून ठेवली आहे. शिवाजी राजांच्या मनात काय काय होते हे या समकालीन लोकांनी लिहून ठेवले नसते तर आपल्या सर्वाना ही माहिती कुठून मिळाली असती.
फेक्युलर म्हणवून घेणाऱ्यानी फुरोगामित्वाचा ढोल वाजवणाऱ्यानी एकदा तरी वाचले आहे का ??