मुहंमद कुली खान / नेतोजी पालकर याचा औरंगजेबाला अर्ज

17 ऑक्टोबर 1667 सालची नोंद असलेला औरंगजेबाच्या अखबरातील खालील नोंद आहे.यात मुहंमद कुली खान उर्फ नेतोजी पालकर यांनी एक अर्ज केलेला आहे यात शिवाजी महाराजांचा एक सरदार कैद झालेला आहे. हा माणूस खूप लायक व उपयुक्त आहे अशी माहिती नेतोजी पालकर या अर्जात देत आहे.

image

औरंगजेब – खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करुन शिवाजीस दिली आहे

शिवाजी राजांच्या पराक्रमाचि दखल दिल्ली दरबारी औरंगजेबच्या सरदारानी त्याला दिल्यावर औरंगजेब म्हणाला ” खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करुन शिवाजीस दिली आहे, आता शिवाजीची चिंता जिवि सोसवत नाही”

image

%d bloggers like this: