शिवाजी महाराज – खासा राजा बख्तर घुगी घालून सडे सडे राउत उभे राहिले

शिवाजी महाराज स्वता ज्या मोहिमांमधे जातीनीशी हजर होते त्यापैकी एक लढाई म्हणजे वणी-दिंडोरी.
या मोहिमेचे वर्णन करताना सभासद म्हणतो ” राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून,हाती पट्टे चढवून, पाईचे लोक पुढे रवाना करुन आपण दहा हजार स्वारानीशि सडे सडे राउत उभे राहिले ”

image

%d bloggers like this: