या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही

मुघल, कुतुबशाही,आदिलशाही यांच्या सोबत संघर्ष करुन शिवाजी राजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करवुन घेतला याचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो ” या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही ”

image

%d bloggers like this: