मि.डेलन – शिवाजी मोठा प्रबळ,सामर्थ्यवान,व त्याने कोणालाही न जुमानता उत्तम कारभार चालवला आहे

शिवाजी राजांच्या कारभाराबद्दल ईस्ट इंडिया कंपनीने करुन ठेवलेली 1670 सालची नोंद.

image

शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले

जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.

बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.

image

मुळ इंग्लिश रिपोर्ट –

Daulat Khan Cashiered

Daulat Khan Cashiered

शिवाजी महाराज – परमेश्वरानेच हे कृत्य करण्याचा संदेश दिला आहे

शिवाजी राजांनी शाईस्तेखानावर कसा हल्ला केला हे स्वताच पत्र लिहून रावजी पंडित यांना कळवले. या हल्यात खानाचा मुलगा,जावई,12 बायका,40 सरदार  आणि बरीच लोक मारले गेले. पण हा हल्ला करन्यासंदर्भात महाराज म्हणतात ” परमेश्वरानेच हे कृत्य करण्याचा संदेश दिला आहे ”

image

%d bloggers like this: