शिवाजी राजे – गडावरील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे
ऑक्टोबर 15, 2015 यावर आपले मत नोंदवा
किल्ल्या वरील पाण्याचे नियोजान कसे करावे, त्याबाबात काय उपाय योजना कराव्यात,संकट समयी त्यावर मात कशी करावी हे शिवाजी राजांनी 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. एक राजा किती काटेकोर नियोजन करतो याचे उदाहरण म्हणजे शिवाजी राजे