शिवाजी राजे – गडावरील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे

किल्ल्या वरील पाण्याचे नियोजान कसे करावे, त्याबाबात काय उपाय योजना कराव्यात,संकट समयी त्यावर मात कशी करावी हे शिवाजी राजांनी 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. एक राजा किती काटेकोर नियोजन करतो याचे उदाहरण म्हणजे शिवाजी राजे

image

शिवाजी राजे – देशदुर्गाचे संरक्षणाचे कारण हुजुरात आहे, ज्याचे पदरी बळकट हुजुरात नाही ते सत्तापराधीन

आपल्या जवळील खास सेवक,अधिकारी,सैन्य यान बद्दल शिवाजी महाराज यांना किती विश्वास होता हे वरील वाक्यातून स्पष्ट होते.

image

%d bloggers like this: