शिवाजी महाराज – बहादुरखान तो पेंडीचे गुरु आहे

शिवाजी राजांच्या पराक्रममुळे त्रस्त झालेल्या औरंगजेबाने त्याचा दुधभाऊ बहादुरखान कोकलताश याला राजांवर स्वारी करण्या साठी नेमले ही बातमी शिवाजी राजांना समजताच राजे म्हणाले ” बहादुरखान पेंडीचे गुरु आहे त्याचा गुमान काय आहे ? त्याला मुलखात यावयास दोन वर्षे लागतील ”

image

%d bloggers like this: