शिवाजी राजे – साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा.

स्वराज्यात शिवाजी महाराज साहूकार यांना किती महत्व देत याचा हा उल्लेख.

image

शिवाजी राजे – भूमिच गेलीयावरी राज्य कशाचे करणार ?

राज्य चालवत असताना वतन देन्या संबधी शिवाजी महाराजांचे धोरण किती कड़क होते हे खालील उतारा वाचून प्रत्यय येतो

image

अभ्यास शिवभारताचा – ३ – शिवाजीराजांच्या बाल लीला

कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी शिवाजीराजांच्या बाल लीला अतिशय सुंदर शब्दबद्ध केल्या आहेत. शिवाजी राजे लहान पणी मातीची उंच शिखरे बनवून घेत असत आणि आपल्या सवंगड्याना म्हणत असत हे “हे गड माझे आहेत”. ह्या सारख्या अनेक बाल-लीला आहेत ज्या वाचून इतिहास प्रेमी रसिकांना सुमारे ३८० वर्षापूर्वीच्या बाळ लीलांचा अनुभव येईल.

शिवभारत - शिवरायांच्या बाल लीला

शिवभारत – शिवरायांच्या बाल लीला

मुरारबाजी देशपांडे – मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय ?

पुरंदरच्या लढाई मधे मुरारबाजी देशपांडे निवडक मावळ्यान सोबत दिलेरखानाच्या सैन्यावर तुटून पडले. मुरारबाजी यांचे शौर्य पाहुन दिलेरखान म्हणाला तू माझा कौल घे यावर बाजीनि उत्तर दिले “मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय ? ”

image

मि.डेलन – शिवाजी मोठा प्रबळ,सामर्थ्यवान,व त्याने कोणालाही न जुमानता उत्तम कारभार चालवला आहे

शिवाजी राजांच्या कारभाराबद्दल ईस्ट इंडिया कंपनीने करुन ठेवलेली 1670 सालची नोंद.

image

शिवाजी राजे – आपणाकडे चिटणीसाचा दरक चालत आहे

शिवाजी राजे – आपणाकडे चिटणीसाचा दरक चालत आहे

बाळाजी आवजी चिटणीस यांना त्यांचे काम बघुन शिवाजी राजांच्या मनात त्यांना अष्टप्रधान मंडळात पद देण्याचे शिवाजी राजांच्या मनात होते पण बाळाजी यांच्या विनंतीवरुन राजांनी चिटणीस पद बहाल केले यावेळी राजे म्हणाले ” आपणाकडे चिटणीसाचा दरक चालत आहे ”

image

शिवाजी महाराज – आमची बिरुदे अष्ट दिशास् लागली आहेत

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास गेले असताना त्यांनी दक्षिणेत व्यंकोजी राजांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वडिलोपार्जित संपत्ति मधे वाटा मागीतला. राजांची ही मागणी ऐकून व्यंकोजी राजनी तिथून पळ काढला. ही बातमी समजताच शिवाजी राजे म्हणाले ” आम्हास त्या बिरुदांची गरज ती काय, आमची बिरुदे अष्ट दिशास लागली आहेत ” भूमंडळी कीर्ति आपली झाली आहे.

image

%d bloggers like this: