मंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार
सप्टेंबर 3, 2020 यावर आपले मत नोंदवा
१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते? औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले? जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.
।। महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ।।
सप्टेंबर 3, 2020 यावर आपले मत नोंदवा
१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते? औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले? जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.
ऑगस्ट 4, 2020 यावर आपले मत नोंदवा
मराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती? हा प्रश्न सध्या अनेकांनी सध्या विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.
व्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेली पत्रे –
1. शिवाजी महाराज – आज्ञापत्र
2. संभाजी महाराज – रजपूत रामसिंग ह्यांना लिहिलेले पत्र
3. पेशवे बाजीराव – बादशहला मागणी
4. पेशवे बाजीराव – मथुरा व्यवस्था
5. नानासाहेब पेशवे – गया व कुरुक्षेत्र कर माफी
6. नानासाहेब पेशवे – काशी, अयोध्या, प्रयाग घ्यावे
7. माधवराव पेशवे – मृत्यूपत्रातील कलमे
८. नाना फडणवीस ह्यांना आलेले पत्र – मथुरा वृंदावन सरकारात आले
९. देवी अहिल्याबाई होळकर – देवालये, घाट नुतनीकरण
१०. नाना फडणवीस ह्यांचा महादजी तगादा – विश्वेश्वर देवालय मुक्त करावे
११. सेतुपती ह्यांचे बाजीराव रघुनाथ ह्यांना पत्र – उत्तर दक्षिण पुण्यक्षेत्रे गेली ती घेणे.
जुलै 9, 2020 यावर आपले मत नोंदवा
राज्य वाढवणे म्हणजे माणसे जोडणे. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे.
आजचा व्हिडिओ आहे माणसे जोपासण्याची कला अवगत असलेल्या छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांच्यावर. पाहूया त्यांची २ सांत्वन पत्रे.