शिवाजी महाराज – एक लक्ष फुलांचा अभिषेक

पन्हाळ गड काबिज करण्याची मोहीम कोंडाजी फर्जंद यांच्यावर महाराजांनी सोपवली.सोबतीला अण्णाजी दत्तो अणि मोत्याजी मामा रवळेकर हे देखील होते. अवघ्या 60 स्वारा नीशी कोंडाजीनी पन्हाळ गड फत्ते केला.

ही विजयाची बातमी शिवाजी राजांना समजल्यावर शिवाजी राजे जातीने पन्हाळगड पाहन्यास आले. गड फिरत असताना महाराजांची दृष्टिस् एक मंदिर दिसले (महादेवाचे मंदिर ते ) जवळ जाताच तिएक चाफ्याचे झाड़ होते, तेथील एक लक्ष चाफ्याच्या फूलांनी महादेवास महाराजांनी अभिषेक करण्याचा हुकुम दिला.

हे जर समकालीन लोकांनी नोंद करुन ठेवले नसते तर आज आपल्या सारख्या पामराना हे कसे काय समजले असते.

image

Advertisements
%d bloggers like this: