शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

|| शिवदशक ||

छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालावर आधारित शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर यांची लोकप्रिय भाषणे. 

१. श्रीशिवछत्रपती आणि सह्याद्री

२. श्रीशिवछत्रपती आणि समुद्र व आरमार

३. श्रीशिवछत्रपती आणि कवि राज भूषण 

४. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचा पत्रव्यवहार 

५. श्रीशिवछत्रपती आणि रणसंग्राम

६. श्रीशिवछत्रपती आणि स्वधर्म

७. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य / Timeless Management Techniques of Shivaji the Great

८. श्रीशिवचरित्राचे महत्व

९. श्रीशिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म

१०. श्रीशिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण

सदर भाषणे ही रत्नागिरी, तळेगाव, डोंबिवली, प्रतापगड, पुणे अश्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून, खुद्द निनादरावांकडून गेल्या काही वर्षात मिळवण्यात आली होती.

शिवप्रेमी रसिकांकरिता, एकत्रितपणे उपलब्ध केलेली ही भाषणे म्हणजे एक ऐतिहासिक पर्वणी आहे.

– निनाद रावांच्या स्मृतीस वंदन करून इतिहास प्रेमींच्या सोयीकरिता सादर समर्पित –

गुरुपोर्णिमा २०१५

शिवाजी महाराज – आमच्या ह्या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणे सुद्धा कठीण आहे.

शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या सरदाराला एक खरमरित पत्र लिहले यात शिवाजी महाराज म्हणतात  ” गेली तिन वर्षे बादशाहाचे सरदार आमचा प्रदेश काबिज करण्यासाठी येत आहेत, आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे. मग प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ”

image

%d bloggers like this: