राजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार
ऑक्टोबर 30, 2020 यावर आपले मत नोंदवा
शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.
राजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.




