तैसा शिवाजी नृप जिंकवेना
मे 3, 2016 १ प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात महाराज किती आघाड्यांवर व्यस्त होते या संबंधीचा उल्लेख असणारे हे एक पत्र.यातील शिवाजी महाराजांच्या हालचालिंचा नीट विचार केला असता आवाका लक्षात घेण्या सारखा आहे.