शिवाजी राजे – तिरुवन्नमलाई येथील मशिदी पाडून पुन्हा मंदिर उभरा

दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जिंजी चा किल्ला जिंकल्यानंतर महाराज तिरुवन्नमलाई येथे गेले असताना तेथील दोन मंदिरे पाडून यवनानी मशिदी उभरल्या होत्या हे राजांना समजताच त्यांनी त्या मशिदी पाडून पुन्हा मंदिर उभारले आणि तिथे दीपोत्सव सुरु केला.

image

संभाजी राजे – श्री रामदास स्वामी यांनी पूर्णावतार केला तेथे हनुमंताचे देवालय बांधने

श्री रामदास स्वामी यांचे देहावसान झाल्यानंतर संभाजी राजानी काशी रंगनाथ देशाधिकारी यास पत्र लिहून कळवले ” श्री रामदास स्वामी सज्जनगडी होते त्यांनी पूर्णावतार केला त्या स्थानी श्री हनुमंत देवालय करविले आणि चाफळ च्या रथोछायाकरिता कर्णाटकातुन मूर्ति आणिल्या”

भोसले घरण्याचे आणि सज्जनगड चे संबंध किती दृढ़ होते हे यावरून स्पष्ट होते आणि असे असंख्य पुरावे आपल्याला मिळतात. पण काही समाजकंटक याला वेगळेच रूप देऊ पाहात आहेत याला कोणीही बळी पडू नये म्हणून हा लेखन प्रपंच.

image

%d bloggers like this: