शिवाजी राजे – हिंदूधर्म संरक्षणासाठी फार प्रयत्न केले पाहिजेत

शिवाजी राजे – हिंदूधर्म संरक्षणासाठी फार प्रयत्न केले पाहिजेत

1) ” तुर्काचा जबाब तुर्कितच दिला पाहिजे ”
2) ” दक्षिण देशांच्या पटावरुन इस्लामचे नाव धुवून टाकले पाहिजे
वरील सर्व वाक्य शिवजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याला लिहलेल्या पत्रात आलेली आहेत.
शिवकालीन पत्र सार संग्रह खंड 1 क्रमांक 1042 मुद्दामुनाच् संदर्भ देतो आहे खात्री करुन घ्यावी.

image

शिवाजी महाराज- हिंदू आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

शिवाजी महाराज – हिंदुंचा आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

वरील वाक्य हे शिवाजी महाराज आणि बुंदेल खंडाचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्या भेटिच्या दरम्यानचे आहे.

छत्रसाल बुंदेला हा ज्यावेळी शिवाजी राजांना भेटण्यास आला त्यावेळी त्यांच्यात जे संभाषण झाले ते छत्रसाला कड़े आश्रित असणारा ‘लालकवी ‘ याचे मूळ नाव गोरेलाल याने टीपुन ठेवले होते. छत्रसाल याच्या आज्ञेवरुन लालकवी ने छत्रप्रकाश नावाचा ग्रंथ लिहला यात हे संभाषण आले आहे.

हे सांगण्याचा मूळ मुद्दा असा वरील वाक्य नीट वाचले की समजून येते,शिवाजी महाराजांची स्वराज्या प्रति धारणा नक्की काय होती शिवाय याच आशयाचे एक पत्र त्यांनी व्यंकोजी राजांना पण पाठवलेले उपलब्ध आहे. नाहीतर आजकाल नको नको ती लेबल शिवाजी राजांना लावन्याचे कार्यक्रम सरास सुरु आहेतच.

water marks

 

%d bloggers like this: