शिवाजी महाराज – आमची बिरुदे अष्ट दिशास् लागली आहेत

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास गेले असताना त्यांनी दक्षिणेत व्यंकोजी राजांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वडिलोपार्जित संपत्ति मधे वाटा मागीतला. राजांची ही मागणी ऐकून व्यंकोजी राजनी तिथून पळ काढला. ही बातमी समजताच शिवाजी राजे म्हणाले ” आम्हास त्या बिरुदांची गरज ती काय, आमची बिरुदे अष्ट दिशास लागली आहेत ” भूमंडळी कीर्ति आपली झाली आहे.

image

%d bloggers like this: