शिवाजी राजे – युद्ध केलियाने जय होईल,प्राण गेलियाने कीर्ति होईल

अफजलखान स्वारीच्या वेळी अफजलखान सोबत लढाई करावी की त्याच्यासोबत सला करवा  ही मसलत सुरु असताना महाराज म्हणाले ” युद्ध केलियाने जय होईल,प्राण गेलियाने कीर्ति होईल ”

image

%d bloggers like this: