शिवाजी राजे – तुमची बिरुदे आम्हास दया व आमची बिरुदे तुम्ही घ्या

जेजुरी येथे गुरवांचा तंटा सुरु होता यामधे चिंचवडकर देवांनी हस्तक्षेप केला याची तक्रार जेजुरीचे कान्हा कोळी आणि सूर्याजी घडसी यांनी महाराजांकडे तक्रार केली. चिंचवड करांचा हा हस्तक्षेप पाहुन महाराज चिडले आणि म्हणाले ” तुमची बिरुदे आम्हास दया व आमची बिरुदे तुम्ही घ्या ”

image

2 Responses to शिवाजी राजे – तुमची बिरुदे आम्हास दया व आमची बिरुदे तुम्ही घ्या

  1. shashioak says:

    विशाल, या पानावरील मजकूर वेगवेगळ्या कारणांसाठी अभ्यासण्याजोगा आहे.
    १.घटनाक्रम २. गावे आणि वतने यांच्या भौगोलिक स्थान निश्चिती ३. आयुघे, दप्तर, कागदपत्रे, त्यांच्या हुकुमाची ताबेदारी ४. आपापल्या परीने पाणक्या वगैरे, घरगडी, कामकरी लोकांचा बातम्या काढून घेण्याचा प्रयत्न ५.वापरलेली मराठी भाषा, व्याकरण, वाक्य रचना, फारसी आणि तत्कालीन वापरातील शब्द छटा, ६.महाराजांच्या आज्ञा आणि नंतर त्यांचे पालन करणे व कारणाने न होणे? ७. वरील लेखनाचा काल.

    Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -