अपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम

१६८९ हा काल म्हणजे हिंदवी स्वराज्यासाठी अतिशय धामधुमीचा काळ ठरला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांस औरंगजेबाने कैद करून त्यांची अतिशय क्रूर पणे हत्या केली. या धर्मवीर छत्रपतींच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्या मराठी झंझावातात एक पराक्रमी सरदार संताजी घोरपडे अग्रस्थानी होते. थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा घालून सोन्याचे कळस काढून आणण्याचा भीम पराक्रम करून संताजी घोरपडे यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. हा मागोवा आहे त्याच पराक्रमाचा.

2 Responses to अपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम

  1. Neelkanth Kesari says:

    love you guys, I have recently bought some of your books. I was mesmerised by the well researched write ups. What appealed most to me is the impartial outlook towards history and the your involvement. You all are actually a continuation of the legacy of late Shri Ninadji Bedekar, Babasaheb Purandare, Sadashiv Shivde, Panduraoji Balkavde and many others. I will continue following your write ups. we will be always in touch..god bless you all for the outstanding and extraordinary mission you all have undertaken..Jai Shivrai….warm regards.. captain N V Kesari ( Indian Navy)

    Like

  2. शाहू जाधव says:

    ” राज्यात काही अर्थच उरला नव्हता तेंव्हा संताजी घोरपडे यांनी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहून गनिम नेस्तनाबूत केला………….औरंगजेबास दहशत लाविली….”” अशा आशयाचे रामचंद्रपंत अमात्यांचे पत्र (?) प्रकाशित आहे असे वाचनात आले ( बहुतेक जयसिंगराव पवारांचे पुस्तक असावे ते) ते पत्र वाचावयास मिळेल का?

    Liked by 1 person

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: