शिवाजी राजे – तिरुवन्नमलाई येथील मशिदी पाडून पुन्हा मंदिर उभरा

दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जिंजी चा किल्ला जिंकल्यानंतर महाराज तिरुवन्नमलाई येथे गेले असताना तेथील दोन मंदिरे पाडून यवनानी मशिदी उभरल्या होत्या हे राजांना समजताच त्यांनी त्या मशिदी पाडून पुन्हा मंदिर उभारले आणि तिथे दीपोत्सव सुरु केला.

image

अभ्यास शिवभारताचा – २ – कल्याण भिवंडीच्या मशिदी जमीनदोस्त

कल्याण आणि भिवंडी चा मुलुख काबिज केल्यावर शिवाजी राजांनी तेथील मशिदी जमीनदोस्त केल्या याचा अस्सल उल्लेख शिवसमकालिन शिवभारत मधे येतो.

तमाम फेक्युलर आणि फुरोगामि लोकांनी खात्री करुन घ्यावी.

image